'नक्षत्र' विश्वासाचे, 'पालवी ' समृद्धीची

नक्षत्र आणि पालवी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. छ. संभाजीनगर

आजच संपर्क साधा

नक्षत्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.

आमच्या संस्थेविषयी

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराच्या वैभवात भर घालणारी, नक्षत्र आणि पालवी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आम्ही एक अशी संस्था आहोत, जी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे आणि तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासार्ह व पारदर्शक सेवा पुरवते. आमचं मुख्य ध्येय अगदी सोपं आहे: सामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता मिळवण्यात मदत करणं. प्रत्येक सेवेमध्ये आम्ही सोपेपणा, वेगवान प्रक्रिया आणि ग्राहकांसाठी अनुकूल दृष्टिकोन ठेवतो. आमच्या सेवा क्षेत्रातील बांधिलकीमुळे आणि ग्राहकांप्रती असलेल्या निष्ठेमुळेच आम्ही संभाजीनगरच्या लोकांचा विश्वास जिंकला आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीत नक्षत्र आणि पालवी अर्बन ही संस्था तुमची खरी भागीदार व्हावी, अशीच आमची मनापासूनची इच्छा आहे.


नवीन अपडेट

आमच्या सेवा

तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमचं आर्थिक नियोजन आणखी सोपं करण्यासाठी आमच्या काही खास सेवा.

तुमच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षित बचत आणि त्यावर चांगला परतावा मिळवण्यासाठी.

अधिक जाणून घ्या

व्यावसायिकांसाठी जलद आणि सोप्या व्यवहारांसाठी.

अधिक जाणून घ्या

तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित आणि आकर्षक व्याज मिळवण्यासाठी.

अधिक जाणून घ्या

दर महिन्याला थोडी-थोडी बचत करून मोठं भांडवल तयार करण्यासाठी.

अधिक जाणून घ्या

तुमच्या सोन्यावर त्वरित आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी.

अधिक जाणून घ्या

तुमच्या स्मार्टफोनवरून कधीही, कुठेही बँकिंग व्यवहार करण्याची सोय.

अधिक जाणून घ्या

जलद आणि सुरक्षित चेक क्लिअरन्स सेवेचा अनुभव घ्या.

अधिक जाणून घ्या

तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी योग्य कर्ज योजना.

अधिक जाणून घ्या

नक्षत्र आणि पालवी अर्बन

आम्हाला का निवडाल?

तुमच्या आर्थिक प्रवासात योग्य साथीदार निवडणं खूप महत्त्वाचं असतं. खालील कारणांमुळे नक्षत्र आणि पालवी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तुमची पहिली पसंत ठरेल!

विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवहार

प्रत्येक ग्राहकासोबत विश्वास आणि पारदर्शकतेने व्यवहार करतो. तुमच्या पैशांची काळजी ही आमची पहिली जबाबदारी आहे.

आधुनिक तंत्रज्ञान

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तुमचे व्यवहार जलद, सुरक्षित आणि सोपे. मोबाइल बँकिंगसह घरबसल्या बँकिंगचा अनुभव घ्या.

ग्राहकाभिमुख सेवा

तुमच्या गरजा समजून घेऊन सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमचे अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी नेहमी तत्पर.

विविध प्रकारच्या सेवा

बचत खात्यापासून व्यवसाय कर्जापर्यंत, सर्व आर्थिक गरजांसाठी एकाच छत्राखाली विश्वासार्ह व संपूर्ण सेवा.

स्थानिक आणि मैत्रीपूर्ण दृष्टिकोन

छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरातील शाखांमुळे वैयक्तिक आणि मैत्रीपूर्ण सेवा.

आर्थिक स्थैर्यासाठी आधार

आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी आम्ही तुमच्या प्रगतीसाठी नेहमी सोबत.

विश्वासार्ह कंपनी

आम्ही कर्ज प्रक्रियेत तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो

बहुतेक लोक आमच्यावर जलद कर्ज मिळवण्यासाठी विश्वास ठेवतात कारण आम्ही ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार त्वरित कर्ज सेवा देतो. आमची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि झपाट्याने पूर्ण होते. कागदपत्रांची झंझट न करता, काही सोप्या टप्यांमधून तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. कमी व्याजदर, लवकर मंजुरी आणि विश्वासार्ह सेवा यामुळे अनेकांनी आमचा विश्वास ठेवला आहे. आर्थिक अडचणीच्या वेळी आमची साथ मिळाल्याने ग्राहकांनी आमच्यावर पुनःपुन्हा विश्वास ठेवला आहे.

1

ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे कर्जासाठी सहज नोंदणी करा.

2

आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अर्जाची पात्रता निश्चित केली जाते.

3

कर्ज रक्कम, अटी व परतफेडीचा कालावधी ठरवून मंजुरी दिली जाते.

4

मंजूर रक्कम थेट संबंधित खात्यात सुरक्षितपणे वर्ग केली जाते.

तुमच्या फायदेशीर गोष्टी

फिक्स्ड डिपॉझिट (एफ.डी.) योजना – सुरक्षित गुंतवणूक, आकर्षक परतावा!

तुमच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता हमखास! मुदत ठेव (Fixed Deposit - FD) योजना ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. आम्ही तुम्हाला आकर्षक व्याजदरासह खात्रीशीर बचतीची संधी प्रदान करतो. तुमचे पैसे सुरक्षित ठेवून, त्यावर तुम्ही निश्चित नफा मिळवू शकता.

३ ते ६ महिने – ६% व्याजदर

लघुकाळातील सुरक्षित गुंतवणूक, ६% परतावा.

६ ते ९ महिने – ६.५% व्याजदर

मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी ६.५% व्याज दर.

९ ते १२ महिने – ७% व्याजदर

दीर्घकालीन गुंतवणूकासाठी ७% व्याज दर.

१० ते १२ महिने – ९% व्याजदर

उच्च व्याज दरांसाठी १० ते १२ महिने.

ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींसाठी ०.५% अधिक व्याजदर

तुमची आर्थिक प्रगती, आमची बांधिलकी!

नक्षत्र आणि पालवी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या विकासाला हातभार लावण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. आजच संपर्क साधा!

आजच संपर्क साधा

बहुमूल्य ग्राहक

ग्राहकांचे अभिप्राय

नक्षत्र आणि पालवी अर्बन मध्ये माझा अनुभव खूप चांगला होता. स्टाफ खूप मदत करणारा आहे, आणि त्यांनी मला बचत खात्याबद्दल सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगितली.

संजय वाघमारे

मी त्यांच्या मोबाईल बँकिंग सुविधेचा नियमितपणे वापर करतो. व्यवहार करणे खूप सोपे आहे आणि वेळेची बचत होते.

सागर हापत

मला माझ्या व्यवसायासाठी तातडीने काही निधी हवा होता, आणि त्यांनी मला गोल्ड लोन मध्ये खूप मदत केली. प्रक्रिया जलद आणि त्रास-मुक्त होती.

अभिजित घोडके

मी त्यांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली आहे, आणि मला त्यावर चांगला परतावा मिळत आहे. ही एक सुरक्षित आणि चांगली गुंतवणूक आहे.

निलेश ढंगारे

नक्षत्र आणि पालवी अर्बनची सेवा खरोखरच उत्कृष्ट आहे. त्यांच्या शाखांमधील कर्मचारी नेहमीच तत्पर असतात.

मनोज ढोके

नक्षत्र आणि पालवी अर्बन

आमच्या शाखा

नक्षत्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.

  • लाडसांवगी
  • छत्रपती संभाजीनगर
  • चित्ते पिंपळगाव
  • शेकटा

पालवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.

  • कन्नड
  • फुलंब्री
  • दाभाडी

विश्वासार्ह सेवाग्राहक-केंद्रित दृष्टिकोनसुलभ कर्ज सुविधा

आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी विश्वासार्ह साथीदार - आजच खाते उघडा !

☏